New herbicide ; चार-पाच महिने गवत उगनारच नाही, नवीन तननाशक आलंय…
New herbicide ; चार-पाच महिने गवत उगनारच नाही, नवीन तननाशक आलंय… बायर कंपनीने ‘अलियन प्लस’ नावाचे एक नवीन आणि प्रभावी उत्पादन बाजारात आणले आहे. हे उत्पादन दोन प्रमुख घटकांनी बनलेले आहे: इंडाझिफ्लम (20%) आणि ग्लायफोसेट (54%). या दोन घटकांमुळे ते तणांवर दुहेरी नियंत्रण साधते. ग्लायफोसेट, एक सामान्य घटक असून, तणांना त्वरित नष्ट करते, तर … Read more