Namo Shetkari FTO ; तुमचा नमो शेतकरी हप्ता येणार का ? यादी पहा
Namo Shetkari FTO ; तुमचा नमो शेतकरी हप्ता येणार का ? यादी पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. राज्य सरकारने यासाठी २,९३२ कोटी रुपयांचा निधी वितरित केला असून, ९ ते १० सप्टेंबर २०२५ या कालावधीत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. या योजनेमुळे … Read more