सोयाबीन शेवटची फवारणी, टपोरे दाने आणि भरपूर शेंगा…

सोयाबीन शेवटची फवारणी

सोयाबीन शेवटची फवारणी, टपोरे दाने आणि भरपूर शेंगा…   सोयाबीनला शेवटची फवारणी कोनती करावी म्हनजे आळीच़ 100% नियंत्रण होईल आणि दाने टपोरे आणि वजनदार होतील…याबाबत सविस्तर माहिती या लेखात सविस्तर पाहूयात…   ही फवारणी सोयाबीनच्या फुलांचे शेंगांमध्ये रूपांतर झाल्यानंतर आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान करावी. या फवारणीचा उद्देश शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करणे, शेंगांचा आकार वाढवणे … Read more