रामचंद्र साबळे अंदाज ; या आठवड्यात पाऊस कसा राहील ?

रामचंद्र साबळे अंदाज

रामचंद्र साबळे अंदाज ; या आठवड्यात पाऊस कसा राहील ?   आजपासून शनिवार (ता.३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर) पर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेकडील पूर्व भागावर हवेचे दाब १००२ हेप्यपास्कल, मध्य व दक्षिण भागावर १००४ हेप्टापास्कल इतके कमी हवेचे दाब राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज (ता. ३१) चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १० ते २० मि.मी. पावसाची शक्यता आहे. … Read more