राज्यात या तारखेनंतर पुन्हा पाऊस वाढनार, मानीकराव खुळे
राज्यात या तारखेनंतर पुन्हा पाऊस वाढनार, मानीकराव खुळे माणिकराव खुळे (Meteorologist (Retd) IMD Pune) यांनी सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा राहील,किती दिवस पाऊस आणि किती दिवस पावसाची उघडीप राहील याबाबत सविस्तर अंदाज व्यक्त केला आहे. मानीकराव खुळे यांनी दिलेला हवामानाचा अंदाज सविस्तर पाहुयात… रविवार दि. ७ सप्टेंबर(पौर्णिमे) पर्यंत संपूर्ण कोकण, विदर्भ व खान्देशसह नाशिक … Read more