पंजाब डख ; परतीचा पाऊस येतोय, या तारखेपासून होनार सुरुवात…

पंजाब डख ; परतीचा पाऊस

पंजाब डख ; परतीचा पाऊस येतोय, या तारखेपासून होनार सुरुवात…   हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी परतीच्या पावसाबाबत एक सविस्तर असा अंदाज दिलेला आहे. तर पंजाबराव डख यांनी दिलेला परतीच्या पावसाचा सविस्तर अंदाज आपण या लेखात जाणून घेउयात…   पंजाब डक यांच्या अंदाजानुसार, १३ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये परतीचा पाऊस सक्रिय होईल. तेलंगणा, नांदेड, यवतमाळ … Read more