पंजाबराव डख  ; परतीचा पाऊस धरनार जोर,या तारखेपासून 

पंजाबराव डख

पंजाबराव डख  ; परतीचा पाऊस धरनार जोर,या तारखेपासून    पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार १३ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होईल आणि १३ ते १७ सप्टेंबर दरम्यान हा परतीचा पाऊस राज्यात जोरदार पडनार आहे.राज्यात 13 आँक्टोंबरपर्यंत परतीचा पाऊस राहील आणि त्यानंतर पाऊस निघून जाईल…   १२ सप्टेंबरला हिंगोली, नांदेड, वाशिम, यवतमाळ, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये … Read more