नमो शेतकरीच्या हप्त्याची तारीख ठरली, या तारखेला खात्यात येनार

नमो शेतकरीच्या हप्त्याची

नमो शेतकरीच्या हप्त्याची तारीख ठरली, या तारखेला खात्यात येनार   राज्यातील ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या (Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana) सातव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने यापूर्वीच हप्त्यासाठी निधी मंजूर केला असला तरी, वितरणाची नेमकी तारीख जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. … Read more