कापूस पातेगळ ; हि फवारणी करा, दोनच दिवसात पातेगळ थांबनार…
कापूस पातेगळ ; हि फवारणी करा, दोनच दिवसात पातेगळ थांबनार… कापूस पिकामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पातेगळ होत आहे, तर हि पातेगळ कशामुळे होत आहे आणि यावर काय उपाययोजना कराव्या…कोनती फवारणी करावी याबाबत सविस्तर माहिती पाहूयात… कापूस पातेगळ होण्याची कारणे… सततचा पाऊस: जर जास्त पाऊस झाला, तर जमिनीत पाणी साचून राहतं. यामुळे मुळांना हवा … Read more