आजचा हवामान अंदाज ; पुढील काही तासात या जिल्ह्यात मुसळधारेचा अलर्ट
आजचा हवामान अंदाज ; पुढील काही तासात या जिल्ह्यात मुसळधारेचा अलर्ट पुढील काही तासात उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे तसेच कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलात..उर्वरित महाराष्ट्रात ढगाळलेलं वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज कोनत्या जिल्ह्यात पावसाचा ईशारा देण्यात आलाय आणि कुठे पावसाची उघडीप राहील … Read more