अतीव्रुष्टी नुकसानभरपाई कधी मिळनार, 29 जिल्हे अतीव्रुष्टीबाधीत….

अतीव्रुष्टी नुकसानभरपाई

अतीव्रुष्टी नुकसानभरपाई कधी मिळनार, 29 जिल्हे अतीव्रुष्टीबाधीत….   गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीत मोठं नुकसान झालं आहे. याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला असून, त्यांच्या खरीप पिकांची माती झाली आहे. विशेषतः सोयाबीन, मूग, उडीद, मका, कापूस आणि बाजरी यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल … Read more