रामचंद्र साबळे ; परतीच्या पावसाची अपडेट, या तारखेपासून सुरुवात
प्रसिद्ध हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी गुरुवार, दि. २८ ऑगस्ट ते शनिवार, दि. ३० ऑगस्ट २०२५ या चार दिवसांचा हवामान अंदाज, तसेच परतीच्या पावसाविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
परतीच्या पावसाची अपडेट, या तारखेपासून सुरुवात – रामचंद्र साबळे
शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय असलेल्या परतीच्या पावसाविषयी डॉ. साबळे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे. त्यांच्या मते, १ सप्टेंबर २०२५ पासून ईशान्य मान्सून म्हणजेच परतीच्या मान्सूनला सुरुवात होईल. हा पाऊस १५ ऑक्टोबरपर्यंत राज्यात सक्रिय राहील. यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता असून, परतीचा पाऊस १५ ऑक्टोबरनंतरही काही काळ सुरू राहू शकतो, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
प्रसिद्ध हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी गुरुवार, दि. ३० ऑगस्ट २०२५ चा हवामान अंदाज, तसेच परतीच्या पावसाविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.