नमोचा हप्ता काहींना 4000 तर काहींना 6000 येनार, पहा तुम्हाला किती येनार

नमोचा हप्ता काहींना 4000 तर काहींना 6000 येनार, पहा तुम्हाला किती येनार

 

अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली!…नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता वाटपासाठी निधी अखेर मंजूर झाला आहे. सरकारने 3 सप्टेंबर 2025 रोजी ७ व्या हप्त्याच्या वाटपासाठी 1932.72 कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

नमोचा हप्ता या शेतकऱ्यांना ₹2,000 तर यांना ₹4,000 किंवा ₹6,000

 

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार ₹2,000, ₹4,000 किंवा ₹6,000 मिळू शकतात. ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्त्यांचे पैसे थकीत आहेत, त्यांना ते पैसे या हप्त्यासोबत मिळनार आहेत. उदाहरणार्थ, ज्यांना मागील एक हप्ता मिळालेला नाही, त्यांना एकूण ₹4,000 मिळतील, तर ज्यांचे दोन हप्ते थकीत आहेत, त्यांना एकूण ₹6,000 मिळनार आहेत.

 

सरकारने निधी मंजूर केला असला तरी तो शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होईल, याबाबत कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. पण लवकरच नमोचा 7 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळनार आहे.

Leave a Comment